शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

पोलीस भरतीतील मैदानी परीक्षेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:18 IST

ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या ८२ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे़ या उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली असून, त्याचा निकालही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे़

नाशिक : ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या ८२ जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू आहे़ या उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली असून, त्याचा निकालही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे़  ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या ८२ रिक्त जागांसाठी आडगाव मुख्यालयातील मैदानावर २१ हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले होते़ त्यामध्ये दहा हजार ७५० पुरुष तर महिला गटात एक हजार २०० उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. तर उर्वरित उमेदवारांपैकी काही गैरहजर तर काही अपात्र ठरले़ मैदानी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी संकेतस्थळ तसेच आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालयात लावण्यात आली आहे़मैदानी चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले तसेच प्रवर्गनिहाय पदसंख्येच्या १:१५ या प्रमाणात गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे़ पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी परीक्षेची तयारी सुरू आहे़  उत्तीर्ण उमेदवारांसाठी लेखी परीक्षा मार्गदर्शननाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दोनदिवसीय लेखी सराव परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सामान्य अध्ययनाकरिता लेखी सराव परीक्षाही घेण्यात येणार आहे़ ६ व ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शहर पोलीस आयुक्तालयातील बराक नंबर १७ मध्ये हे मार्गदर्शन शिबिर होणार आहे़ या शिबिरात अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीसाठी अमोल सोसे तर मराठी विषयासाठी निवृत्ती पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत़ उमेदवारांनी या मोफत शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी केले आहे़

टॅग्स :Policeपोलिस