शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:16 IST

डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ९८ टक्के लागला.

इंदिरानगर : डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी विज्ञानचा निकाल यंदा १०० टक्के लागला. कॉलेजचा सर्व शाखांमिळूनचा निकाल ९८ टक्के लागला.  डे केअर सेंटर माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालाची परंपरा कायम ठेवली असून, या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी विज्ञान व वाणिज्य शाखेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.  विज्ञान शाखेत वर्षा गोफणे हिने ८०.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय युरेका चोरडिया हिने ७६.५० टक्के, तर परिमल देसाई याने ७४.३० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.  वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक गणेश बोराडे याने ७८.३० टक्के गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्रमांक तृप्ती शिरसाठ हिने ७७.६० टक्के, तर प्राची दोंदे हिने ७५.३८ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या विद्यार्थ्यांना अ‍ॅड. ल. जि. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, अ‍ॅड. अंजली पाटील, अनिल भंडारी, वसंतराव कुलकर्णी, अजय ब्रह्मेचा, छाया निखारे, अ‍ॅड. मुग्धा सापटनेकर, प्राचार्य शरद गिते, सारिका पारखी, स्मिता चव्हाण, दीपमाला कदम, नितीन शेटे आदींचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८