शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गडावरील ग्रामसभेत बीअर शॉपीचा ठराव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2022 00:16 IST

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर विशेष सभेत प्रस्तावित बीअर शॉपीचा ठराव संतप्त रणरागिणींनी रद्द केला.

ठळक मुद्देदीडशे महिलांनी हा ठराव ग्रामसभेत धुडकावून लावला.

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर विशेष सभेत प्रस्तावित बीअर शॉपीचा ठराव संतप्त रणरागिणींनी रद्द केला.

गडावरील ग्रामपंचायतीत शनिवारी महिलांची विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये गडावर बीअर शॉपीसाठी परवानगी मिळावी हा ठराव महिलांनी रद्द करण्याची आग्रही भूमिका घेत व सदर ठराव रद्द करण्यात आला. यावेळी सरपंच रमेश पवार, उपसरपंच मनीषा गवळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, बेबीबाई जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अजित दुबे, महिला रणरागिनी शोभा माळी पिंपळे, अनिता बर्डे, आशाबाई जहागिरदार, मीना गांगुर्डे, सविता थविल, ग्रामसेवक संजय देवरे आदी उपस्थित होते.सप्तशृंगगड हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. ग्रामसभेत बिअरच्या दुकानासाठी अर्ज आला होता. आम्ही शंभर ते दीडशे महिलांनी हा ठराव ग्रामसभेत धुडकावून लावला. या अगोदर दारूमुळे अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये त्यामुळे हा निर्णय घेतला.- शोभा माळी, ग्रामस्थ, सप्तशृंगगड

टॅग्स :TempleमंदिरGovernmentसरकार