शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाळेगाव शिवारात शोधकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:13 IST

दिंडोरी : तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील नाळेगाव शिवारात बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून भारत सरकार पेट्रोलियम मंत्रालय व अल्फा जिओ इंडिया प्रा. लिमिटेडमार्फत पेट्रोलियम संशोधनाचे काम चालू आहे. सॅटेलाइटद्वारा जमिनीअंतर्गत डिझेल पेट्रोल असण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतजमिनीत १०० ते २०० फूट बोअरवेल करून त्यात १४ किलोचे सुरूंग सोडून स्फोट करण्यात आलले. बोअरवेलच्या बाजूला चौरस आकाराच छोटासा खड्डा करून त्यात सॅटेलाइट मशीनरीद्वारे जमिनीच्या अंतर्गत भागातील पाच किलोमीटरच्या परिसराचे संगणकाद्वारे फोटो घेण्यात आले. जमिनीच्या आतील भागात कुठे पेट्रोल-डिझलचा साठे मिळतात काय? याची चाचपणी केली जात आहे.

ठळक मुद्देपेट्रोलियम मंत्रालय पेट्रोल, डिझेलचे साठे असण्याची शक्यता

दिंडोरी : तालुक्यातील आदिवासी पश्चिम भागातील नाळेगाव शिवारात बुधवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून भारत सरकार पेट्रोलियम मंत्रालय व अल्फा जिओ इंडिया प्रा. लिमिटेडमार्फत पेट्रोलियम संशोधनाचे काम चालू आहे. सॅटेलाइटद्वारा जमिनीअंतर्गत डिझेल पेट्रोल असण्याची शक्यता असल्याने परिसरातील शेतजमिनीत १०० ते २०० फूट बोअरवेल करून त्यात १४ किलोचे सुरूंग सोडून स्फोट करण्यात आलले. बोअरवेलच्या बाजूला चौरस आकाराच छोटासा खड्डा करून त्यात सॅटेलाइट मशीनरीद्वारे जमिनीच्या अंतर्गत भागातील पाच किलोमीटरच्या परिसराचे संगणकाद्वारे फोटो घेण्यात आले. जमिनीच्या आतील भागात कुठे पेट्रोल-डिझलचा साठे मिळतात काय? याची चाचपणी केली जात आहे.या कामासाठी शिवारात संशोधन करण्यासाठी संशोधन वाहन असून, त्यात स्वतंत्र संशोधन कक्ष आहे. एक संगणक चालक कार्यरत आहे. त्या संघणकाद्वारे घेतलेल्या बोअरवेल व बोअरवेलच्या आतील भागाचे एक्स-रे व नमुने घेतले जात आहेत. या कामाचे सरासरी संशोधन २०१९ ला होणार असल्याचे अल्फा जिओ इंडिया लिमिटेडच्या टीमने सांगितले. बोअरवेलच्या ट्रक, ट्रॅक्टर आदी पन्नास ते साठ वाहनांसोबत १३० ते १५० कर्मचारी नळवाडे शिवारात कार्यरत आहेत. परिसरात डिझल -पेट्रोलचा शोध लागतो की काय ?याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.