शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मूकबधीरांचे रॅलीद्वारे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:07 IST

नाशिक : जागतिक कर्णबधीर दिनाच्या निमित्ताने मूकबधीर असोसिएशनच्यावतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.सकाळी रचना विद्यालय येथून निघालेली ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्यावेळी शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले. त्यात कर्णबधीर दिन साजरा करण्यासाठी शासकीय व निमशासकीय,खासगी संस्थांमधील ...

नाशिक : जागतिक कर्णबधीर दिनाच्या निमित्ताने मूकबधीर असोसिएशनच्यावतीने शहरातून रॅली काढून जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.सकाळी रचना विद्यालय येथून निघालेली ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्यावेळी शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन सादर केले. त्यात कर्णबधीर दिन साजरा करण्यासाठी शासकीय व निमशासकीय,खासगी संस्थांमधील कर्मचाºयांना विशेष रजा दिली जावी, मुकबधीर व्यक्तींना वाहन परवाना देण्यात यावा, इतर अपंगाप्रमाणे हक्क व समान न्याय मिळावा, मुकबधीरांची जी सांकेतीक भाषा आहे त्याला भाषेचा दर्जा मिळावा, मुकबधीरांसाठी सांकेतिक भाषेत शिक्षण उपलब्ध नसल्याने नोकरीत उच्च शिक्षणाची अट ठेवू नये, अपंगत्वाचा दाखला त्वरीत देण्यात यावा, सरकारी नोकºयांमध्ये मुकबधीर अपंगत्वाच्या जागा त्वरीत भराव्यात, मुकबधीरांची चेष्टा करणाºयांना कडक शासन करावे, सार्वजनिक ठिकाणी कर्णबधीरांना सहकार्य करावे, अपंग कायदा १९९५ नुसार कर्णबधिरांना सामान्य शाळेत सन्मानपुर्वक मोफत शिक्षण द्या आदी मागण्या त्यात करण्यात आल्या आहेत. या रॅलीत गोपाळ बिरारे, सतीश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मुकबधीर व्यक्ती व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.