शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 17:44 IST

सिन्नर : राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी विविध संघटनांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले.

सिन्नर : राज्यव्यापी आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शुक्रवारी विविध संघटनांनी तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन दिले.नाशिक जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनाचे उपाध्यक्ष टी. एस. ढोली, सिन्नर तालुका कनिष्ठ महाविद्याालयीन शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष आर. टी. सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार गवळी यांना निवेदन देण्यात आले. सर्व शिक्षकांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, केंद्राप्रमाणे राज्य शासनाचा वाटा १० टक्क्यांवरून १४ टक्के करून तो कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, कायम विनाअनुदानित मुल्यांकनास पात्र कनिष्ठ महाविद्यालयाची यादी जाहीर करून अनुदान द्यावे अशा ३४ मागण्या शिक्षक संघटनेने राज्य शासनाकडे केल्या आहेत. यात महिन्याच्या दुसºया टप्प्यातील आंदोलनात १८ जानेवारीला जिल्हाभरातील शिक्षक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन करणार आहेत. ३० जानेवारीला विभागीय कार्यालयावरर मूकमोर्चा काढण्यात येणार असल्याचे ढोली यांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालय