शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात अधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: June 20, 2014 01:19 IST

वणी : हाउसेस विक्री करण्यापूर्वी मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांनी टाळल्याने या विरोधात जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपालिका संस्थाकडे दाद मागितली आहे.

वणी : हाउसेस विक्री करण्यापूर्वी या ठिकाणी मूलभूत सेवा व सुविधा पुरविण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांनी टाळल्याने संख्येश्वरनगर परिसरातील नागरिकांनी या विरोधात जिल्हाधिकारी, तहसीलदार व ग्रामपालिका संस्थाकडे निवेदनाद्वारे दाद मागितली आहे.संख्येश्वर मंदिर परिसरात संख्येश्वरनगर निर्माण झाले असून, गेल्या दोन वर्षांपासून याठिकाणी अनेक नागरिकांनी रोहाउसेस खरेदी केलेले आहेत. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही याठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नाही, स्ट्रीटलाईटची सुविधा नाही. सांडपाण्याची व्यवस्था नाही. ओपन स्पेस, ग्राऊंड नाही, बांधकाम नियमाप्रमाणे नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही अशा बाबींची पूर्तता न झाल्याने त्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.वणी परिसरात अपार्टमेंटस्, रो-हाउसेस, बंगलेवजा इमारती या झाल्या आहेत. नगर, कॉलनी अशी गोंडस नावांना भुलून अनेकांनी या ठिकाणी हक्काची वास्तू खरेदी करण्यासाठी लाखो रुपये मोजले आहेत. मात्र आज वसलेली नगरे व कॉलन्या आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असून, आपल्या मागण्यांसाठी ते बिल्डरचे उंबरठे झिजवत आहेत. काही ठिकाणी प्रशासकीय जागांचा गैरवापर, काही ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या जागांची खरेदी असे प्रकार घडल्याची वंदता असून, प्रशासकीय अधिकारी व बिल्डरच्या साट्या लोट्यामुळे आजही वणी परिसरातील नागरिक लाखो रुपये मोजूनही मूलभूत सुविधांपासून आहेत. (वार्ताहर)दिंडी सोहळयाची जय्यत तयारी कसबेसुकेणे : सुकेणे ते पंढरपूर आषाढी एकादशी दिंडी सोहळयाची तयारी पुर्णत्वास गेली असुन येत्या शनिवारी सकाळी प्रस्थान ठेवले असल्याची माहिती, महंत खापरे महाराज व जेष्ठ वारकरी आण्णासाहेब गंगाधर मोगल यांनी दिली. कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील संयुक्त पंढरपुर दिंडी सोहळयाचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आयोजन करण्यात आले असुन यंदा दोनशेच्या वर वारकरी या दिंडीत सहभागी होणार आहे. सुकेणेहुन वावी, कोल्हार, राहुरी, नगर, मिरजगाव, करमाळा, पंढरपुर असा दिंडी सोहळयाचा मार्ग राहणार असुन कसबे सुकेणे , मौेजे सुकेणेसह या मार्गावरील दानशुर भाविकांनी दिंडी सोहळयाची मुक्कामाची तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे.