शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कळवण उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:51 IST

कळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा जितेंद्र पगार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्देमहाविकास आघाडीची सत्ता : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बिनविरोध निवड

लोकमत न्यूज नेटवर्ककळवण : नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा जितेंद्र पगार यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बुधवारी बिनविरोध निवड झाली.उपनगराध्यक्षपदासाठी सौ. पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली. कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अतुल पगार यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी बी.ए. कापसे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी सचिन गोळे यांच्या उपस्थित निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. नगरपंचायतवर आमदार नितीन पवार, गटनेते कौतिक पगार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची एकहाती सत्ता असून, परंपरेनुसार उपनगराध्यक्षपदाची निवड बिनविरोध झाली. सौ. पगार ह्या कळवणच्या १०व्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र पगार यांच्या पत्नी असून, कळवण बाजार समितीच्या संचालिका आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए.कापसे यांच्याकडे उप- नगराध्यक्षपदासाठी सौ. अनुराधा पगार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सकाळी १० वाजता निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर उमेदवारी अर्जाची छाननी, माघार आणि निकाल असा नियमानुसार लिखित कार्यक्रम संपन्न होऊन एकमेव नामनिर्देशन दाखल झाल्यामुळे उपनगराध्यक्षपदी अनुराधा पगार यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.एकमेव नामनिर्देशन अर्ज आल्याने निवडउपनगराध्यक्ष अतुल पगार यांनी पदाचा राजीमाना दिला तेव्हापासून हे पद रिक्त असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये निवडणूक कार्यक्र म जाहीर केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाºया या बैठकीत उपनगराध्यक्ष पदासाठी सौ. अनुराधा जितेंद्र पगार यांनी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल केले. नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून गटनेते कौतिक पगार तर अनुमोदन म्हणून साहेबराव पगार यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Bhavanनगरभवन