शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थविल यांची बदली; नाईक यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 01:04 IST

स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी बुलढाणा येथील उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीची २०१६ स्थापना करण्यात आल्यानंतर महसूल विभागाचे प्रकाश थविल यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर एक वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून ते या पदावर कार्यरत होते. मुदत संपल्यानंतरही त्यांची बदली न झाल्याने काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती.तीन वर्षांपासून रखडलेल्या स्मार्ट रस्त्याचे काम आणि त्यानंतर ठेकेदाराला प्रतिदिन ३६ हजार रुपये दंड केल्यानंतर गेल्या एप्रिल महिन्यापासून हा दंड रद्द करण्याचा वादग्रस्त निर्णय थविल यांच्या अंगाशी आला होता. शुक्रवारी झालेल्या महासभेत याप्रकरणी कंपनीकडे खुलासा मागण्याचे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले होते. गोदावरी नदीचे कॉँक्रिटीकरण करणे- काढणे हे प्रोजेक्ट कामदेखील वादग्रस्त ठरले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी