शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

रेणुका माता यात्रेत कुस्त्यांची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:20 IST

येवला : येथील ग्रामदैवत असलेल्या रेणुका मातेचा तीन दिवसीय यात्रा उत्सव नुकताच पार पडला आहे. त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा सुरू झाली होती. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म राबवण्यात आले होते.

ठळक मुद्दे पिंपळगाव लेप : त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म

येवला :येथील ग्रामदैवत असलेल्या रेणुका मातेचा तीन दिवसीय यात्रा उत्सव नुकताच पार पडला आहे. त्रिपुरी पौर्णिमेस यात्रा सुरू झाली होती. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्र म राबवण्यात आले होते. रेणुका देवी मंदिर परिसराला विद्युत रोषणाईने सजविले होते. मशाल ज्योतीची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. या परिसरात ही देवी नवसाला पावणारी जगदंबा माता असे ओळखले जाते.म्हणुन भाविकांनी दर्शनासाठी उच्चांक गाठला होता.यात्रेच्या दोन दिवस भाविकांनी यात्रेच्या पिहल्या दिवशी गावातील तरु णांनी सप्तशृंगी गडावर जाऊन पायी मशाल पेटवून येथील रेणुका माता मंदिरात आणली होती. या मशाल ज्योतने यात्रेस प्रारंभ झाला होता.तसेच तिसऱ्या दिवशी कुस्ती दंगली ने यात्रेची सांगता झाली. देवीच्या तकतरावाची मिरवणूक ढोल ताशा व हलगी ढोलकीच्या तालावर गावातून काढण्यात आली होती. देवीभक्तांनी नवस पूर्ण करण्यासाठी पायघड्या टाकून लोटांगण घेत देवीला वंदन केले. देवी मंदिरात व मंदिरासमोरील भव्य दीपमाळेवर ती मशाल रात्रभर पेटवली होती. तसेच यात्रेत लोक मनोरंजनासाठी भिका भीमा सांगवीकर व विजयकुमार गायकवाड संगमनेरकर या दोन तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शेवटी नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या उत्साहात पार पडल्या. शिंगवे( दत्ताचे) येथील पहिलवांनाने अकराशे एक रु पयाची कुस्ती जिंकुन अंतिम लढतीचे मानकरी ठरले.