शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनांतील त्रूटी दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 17:48 IST

सिन्नर : दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेवून या योजनांचा विस्तार करावा, तालुक्यातील बारागाव पिंप्री व सात गावे पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, वडांगळी व वावी योजनेच्या धर्तीवर या योजनेसाठी देखील एक्सप्रेस फिडरने वीजपुरवठा करा, अशी मागणी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या अधिक्षक अभियंत्यांकडे केली.

सिन्नर : दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेवून या योजनांचा विस्तार करावा, तालुक्यातील बारागाव पिंप्री व सात गावे पाणी योजनेतील त्रुटी दूर करून ती तातडीने कार्यान्वित करावी, वडांगळी व वावी योजनेच्या धर्तीवर या योजनेसाठी देखील एक्सप्रेस फिडरने वीजपुरवठा करा, अशी मागणी माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी महाराष्टÑ जीवन प्राधिकरणच्या अधिक्षक अभियंत्यांकडे केली.सिन्नर तालुक्यातील बारागावपिंप्री, पाटपिंप्री, सुळेवाडी, निमगाव सिन्नर, केपानगर व हिवरगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळासमवेत कोकाटे यांनी सोमवार (दि. १४) रोजी मजीप्रच्या नाशिक येथील कार्यालयात अधीक्षक अभियंत्यांची भेट घेवून तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची सद्यास्थिती जाणून घेतली.कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाºया गावांसाठी जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येणाºया योजना फायदेशीर असल्या तरी त्यांच्या संचालनाकडे आवश्यक त्या प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याकडे कोकाटे यांनी लक्ष वेधले. बारागावपिंप्री योजना अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पाणीपुरवठ्यातील त्रुटी तातडीने दूर होणे आवश्यक आहे. योजनेत समाविष्ट गावांमध्ये जलकुंभ उभारणीसह गावांतर्गत जलवाहिन्या टाकणे आवश्यक आहे. वस्त्यांवर देखील पाणीपुरवठ्यासाठी सुधारीत प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना कोकाटे यांनी केली. वावी व वडांगळी धरतीवर आठ तासांचे पंपिंग हावर्स गृहीत धरून एक्सप्रेस फिडरसाठी महावितरणामार्फत जिल्हाधिकाºयांमार्फत प्रस्ताव पाठवावा, असे ते म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी