शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंचाळे येथे उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 22:36 IST

सिन्नर : कोरोना साथींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचाळेचे ग्रामस्थ सरसावले आहे. ग्रामस्थही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. या पूर्वी मागील आठवड्यात ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली.

ठळक मुद्देगावामध्ये प्रवेश करणारा मुख्य रस्ता दगड टाकून बंद करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कोरोना साथींच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पंचाळेचे ग्रामस्थ सरसावले आहे. ग्रामस्थही त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत आहे. या पूर्वी मागील आठवड्यात ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशक फवारणी केली.ग्रामस्थांना मध्यवर्ती ठिकाणी बसण्यासाठी बसवलेल्या बाकांवर आॅइल, वंगण टाकले आहे. त्यामुळे सध्या गर्दीवर नियंत्रण आले असून, दर शुक्रवारी असणारा आठवडे बाजार पूर्णपणे बंद केल्याने सुरक्षित अंतर ग्रामस्थांमध्ये दिसत आहे. तसेच आज पंचाळे ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये प्रवेश करणारा मुख्य रस्ता दगड टाकून बंद करण्यात आला.पंचाळे हे गाव मध्यवर्ती असून या गावातून जाण्यासाठी संगमनेर पुणे शिर्डी ओझर विमानतळ लासलगाव मार्गे मध्य प्रदेश बिहार ओरिसा या राज्यांमध्ये जाता येते. हा जवळचा मार्ग असल्याने व व मोबाईल लोकेशनवर साठी हाच मार्ग दिसत असल्याने गावातून शेकडो वाहने दररोज ये जा करतात. यावेळी प्रभारी सरपंच संदीप शरद माजी सरपंच बाळासाहेब थोरात, नंदू बेलोटे, अरुण थोरात, प्रीतेश मालपाणी, राहुल मालपाणी, रवींद्र जगताप, वाल्मीक नवले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.वाहनांना ‘नो एन्ट्री’सध्या कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे पुणे - मुंबई येथून येणारी वाहने थेट गावामध्ये प्रवेश करत असल्याने संभाव्य धोका टाळावा म्हणून ग्रामस्थांनी गावाच्या प्रवेशद्वारावर दगड टाकून चारचाकी वाहनांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे यानंतर पुणे-मुंबई-शिर्डी मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश येथे जाणारी वाहने चुकूनही गावामध्ये प्रवेश करणार नाही त्यामुळे करोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा एक उपाय ग्रामस्थांनी केला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या