शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील कोविड रुग्णांसाठी रेम्डीशिवर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:16 IST

नाशिक : जिल्'ातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ कोविड रुग्णांना मोफत व तात्काळ अत्यावश्यक उपचार मिळण्यासाठी रेम्डीशिवर इंजेक्शन खरेदी करण्यात आले असून, तात्काळ तपासणीसाठी 10 हजार अँटिजेंन किट ही उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्याची सोय

नाशिक : जिल्'ातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ कोविड रुग्णांना मोफत व तात्काळ अत्यावश्यक उपचार मिळण्यासाठी रेम्डीशिवर इंजेक्शन खरेदी करण्यात आले असून, तात्काळ तपासणीसाठी 10 हजार अँटिजेंन किट ही उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली आहे.जिल्'ातील ग्रामीण भागातील अत्यवस्थ कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या दुरापास्त होत असून, ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन ग्रामीण भागात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांना चांगल्या प्रतीची आरोग्य सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी नाशिक जिल्'ातील चांदवड, पिंपळगाव, सिन्नर व लासलगाव येथील कोविड केअर सेंटर येथे इंजेक्शन रेम्डीशिवर पुरविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची तपासणी तात्काळ होण्यासाठी साधारण १०००० अँटीजन किट सुद्धा खरेदी करण्यात आलेल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांना ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर मध्ये उपचार करण्यात येत आहेत. सदर रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तात्काळ चाचणी होण्यासाठी अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्याची सोय त्यामुळे झाली आहे.ग्रामीण भागात राहणाºया जनतेने अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असेल तर एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे. घराबाहेर पडतांना तोंडाला कायम मास्कचा वापर करावा. कोरोना संदर्भात काही लक्षणे आढळल्यास तात्काळ सरकारी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल