शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावातील रुग्णासाठी रेमडीसिविरची व्यवस्था करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:49 IST

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी देखील रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी: अधिकाऱ्यांना दिले आदेश

नाशिक : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मालेगावातील सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी देखील रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.जिल्'ामधील कोविड - 19 चे रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असणाºया रेम्डीसिवीर औषधांचा पुरवठा सर्वसामान्य गरजू रुग्णांना वेळेवर होणेसाठी आदेश आज देण्यात आले आहेत. याच धर्तीवर मालेगाव कार्य क्षेत्रासाठी यथोचित व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश मालेगांवचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक धनंजय निकम यांना दिले.रेम्डीसिवीर या औषधाचा कोरोना रुग्णासाठी तातडीचे उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू असून त्या अनुषंगाने सदर औषधांचा पुरवठा रुग्णांना वेळेवर होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. या औषधाच्या विक्री व विनियोग याचे योग्य समन्वय व सनियंत्रण होणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. सद्यस्थितीत या औषधाची विक्री अनेक विविध ठिकाणांवरून होत असल्यामुळे त्यावर प्रभावी संनियंत्रण राखणे जिकिरीचे होत असल्याचे मांढरे यांनी या आदेशात म्'ाटले आहे.मालेगाव मध्ये औषधाची विक्री करताना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन संबंधित विक्रीच्या ठिकाणावरून होत आहे किंवा नाही, गरजू रुग्ण यांना वेळेवर व योग्य किमतीत औषध उपलब्ध होते का? याची खात्री करावी तसेचउपलब्ध साठ्याची माहिती विक्री ठिकाणाच्या दर्शनी भागामध्ये प्रदर्शित केली जाईल याबाबत दक्षता घेण्याचे सूचना त्यांनी दिल्या आहेत. या बाबत पथक नियुक्त करून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

 

टॅग्स :MalegaonमालेगांवGovernmentसरकार