शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

मांजापासून केली टिटवीची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 17:22 IST

पाय व पंखांमध्ये मांजा अडकल्यामुळे दुखापत

ठळक मुद्देपतंगाच्या मांजामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले असून त्यावर बंदी घालण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

पिंपळगाव बसवंत : परिसरातील जऊळके वणी येथे पतंगाच्या मांजामध्ये झाडावर अडकून पडलेल्या लॅपविन्ग अर्थात टिटवी पक्ष्याची मांजापासून सुटका करून एका शेतकऱ्याने जीवदान दिले. दरम्यान, नॉयलॉन मांज्यावर बंदी आणण्याची मागणी परिसरातून होत आहे.लॅपविंग(टिटवी) या जातीचा पक्षी सूर्यभान पाटील यांना आपल्या शेतात झाडावर अडकलेला दिसला. त्यांनी लगेचच त्या पक्षाला झाडावरून हळुवार खाली आणले. त्याच्या पाय व पंखांमध्ये मांजा अडकल्यामुळे त्याला दुखापत झाली होती. पाटील यांनी त्या पक्षाला मांजापासून मुक्त करून घरी आणले. त्याच्या जखमेला प्राथमिक उपचार करून पाणी पाजले. मांजामुळे जखमी झालेल्या त्या पक्षाला दोन तीन दिवस उपचार करून पुन्हा शेतात सोडून देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. सदर घटनेची माहिती त्यांनी ग्रामपंचायतलाही दिली असून पतंगाच्या मांजामुळे पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले असून त्यावर बंदी घालण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकkiteपतंग