शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जेलरोडला क्रीडा संकुलाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:29 IST

जेलरोड आढाव मळा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल लोकार्पण सोहळा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

ठळक मुद्देशिवाजी महाराजांचे नाव : आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सोहळा

नाशिकरोड : जेलरोड आढाव मळा येथे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल लोकार्पण सोहळा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.जेलरोड आढावनगर येथे मनपाने खेळासाठी आरक्षित केलेल्या जागेवर विविध खेळांचे इनडोअर स्टेडियम उभारण्यासाठी केंद्र शासनाच्या राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत ६ कोटी व मनपाने ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. दोन-अडीच वर्षांपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतर इनडोअर स्टेडियमचे काम पूर्ण झाले. शुक्रवारी दुपारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कोनशीलेचे अनावरण करून इनडोअर स्टेडियमचे लोकार्पण करण्यात आले.ठाकरे यांचे स्वागत प्रभागच्या नगरसेविका मंगला आढाव, नगरसेवक प्रशांत दिवे यांनी केले. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख भाऊलाल चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, प्रभाग सभापती पंडित आवारे, सचिन मराठे, महेश बडवे, राजू लवटे, सत्यभामा गाडेकर आदिंसह नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक, रहिवासी उपस्थित होते. सर्व परिसर भगवामय करण्यात आला होता.विविध विद्यार्थी उपस्थितइनडोअर स्टेडियममध्ये विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. स्टेडियमच्या मध्यभागी उभारलेल्या व्यासपीठावर विद्यार्थिनींना संरक्षणाचे धडे देण्यात येत होते. यावेळी ठाकरे यांनी विद्यार्थिनींना आग लागली, आपत्कालीन परिस्थितीत स्वत: सोबत इतरांचा जीव कसा वाचवायचा, टवाळखोर, छेडछाड करणाऱ्यांना धडा कसा शिकवायचा, स्वत:चे संरक्षण कसे करायचे याबाबत हितगूज केले. ठाकरे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन सेल्फी काढू लागताच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण