शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव नेऊरला सॅनेटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:03 IST

जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतच्या वतीने सॅनेटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मुलीला किडनी देणाºया रुख्मिणीबाई कुराडे व आपल्या जावयाला किडनी देणाºया पुष्पाबाई शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया गुणवंत महिलांचा गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया गुणवंत महिलांचा गौरव करण्यात आलाकार्यक्र माचे आयोजन पैठणी उत्पादक व रेडिमेड गारमेंट विक्र ेत्यांकडुन करण्यात आले

जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतच्या वतीने सॅनेटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मुलीला किडनी देणाºया रुख्मिणीबाई कुराडे व आपल्या जावयाला किडनी देणाºया पुष्पाबाई शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया गुणवंत महिलांचा गौरव करण्यात आला.कार्यक्र माचे आयोजन पैठणी उत्पादक व रेडिमेड गारमेंट विक्र ेत्यांकडुन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, भगवान शिंदे, शिवाजी शिंदे, माजी सभापती प्रकाश वाघ, विजय शिंदे उपसरपंच श्रीदेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र शिंदे, ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे, आबासाहेब घुले, बबन शिंदे, कचरु तिपायले, एल. जी. शिंदे, भाऊसाहेब शिंदे, पांडुरंग म्हस्के, शिवाजी तांबे, गोविंद तांबे, मेघशाम ठोंबरे, प्रमोद थोरात, तौशिफ शेख, तुकाराम रेंढे, मिलिंद शिंदे, दत्तु वाघ,उपस्थित होते.या महिलांचाही गौरव नेऊरगावचे शहीद गुलाब कदम यांच्या मातोश्री पुष्पा कदम, रु ख्मिणीबाई कुराडे, पुष्पाबाई शिंदे यांच्या वतीने स्नुषा गीता शिंदे, सरपंच हिराबाई शिंदे, हिराबाई शिंदे, अभियंता कविता फड , संगीता हिरवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली बैरागी, प्राचार्य ऊर्मिला गिरमे, तलाठी अस्मिता भगत, सफाई कामगार सत्याबाई शिंदे, ज्येष्ठ शिक्षिका वर्षा बोराडे, विनता वाघ, दुर्गा चोडणेकर, अनुराधा देशमुख, मनिषा वाकचौरे, अंगणवाडी सेविका निर्मला शिंदे, अनिता शिदे,व वैशाली बागुल,सविता माळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.