शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मतदारांची अ‍ॅपद्वारे नाव नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 23:46 IST

पंचवटी : महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय कर्णबधिर विद्यार्थ्यांची शाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅपबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

ठळक मुद्देदिव्यांग व्यक्तींना पीडब्ल्यूडी अ‍ॅपवरून मतदार नोंदणी करणे सहज सुलभ होणार

लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय कर्णबधिर विद्यार्थ्यांची शाळेत सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी दिव्यांग मतदारांना नावनोंदणी करण्यासाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅपबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.लेले विद्यालयात झालेल्या दिव्यांग मतदार मार्गदर्शन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अधिकारी मंगेश वानखेडे, विजय पाटील, शाळेच्या मुख्याध्यापक वृषाली घारपुरे आदी उपस्थित होते.यावेळी वानखेडे यांनी उपस्थित दिव्यांग मतदारांना मार्गदर्शन करून त्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तींची मतदारयादीत नोंदणी झाली आहे. अजून बऱ्याच दिव्यांग व्यक्तींची नोंदणी बाकी आहे. दिव्यांग व्यक्तींना पीडब्ल्यूडी अ‍ॅपवरून मतदार नोंदणी करणे सहज सुलभ होणार आहे. सदर अ‍ॅपद्वारे नोंदणी केल्यास दिव्यांगांना मतदानाच्या दिवशी व्हीलचेअर किंवा त्यांना ने-आण करण्यासाठी वाहन किंवा इतर सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे ते मतदानाचा हक्क बजावू शकतील. दिव्यांग स्वत: अ‍ॅपद्वारे नोंदणी करू शकले नाही. त्यांच्यासाठी त्या त्या विभागातील शाळांमध्ये मतदान मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या ठिकाणी संपर्क साधल्यास त्यांचीही नोंदणी करता येईल सर्व दिव्यांग व्यक्तींनी पीडब्ल्यूडी अ‍ॅपच्या माध्यमातून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा येलनूरकर यांनी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक