शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
4
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
5
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
6
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
7
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
8
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
9
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
10
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
11
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
12
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
13
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद
14
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
15
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
16
"स्वस्ताईचा लाभ लोकांपर्यंत पोहोचला नाही तर खैर नाही..."
17
BEST: आणखी एका बसचा ‘कोस्टल’वर गारेगार प्रवास!
18
Metro: ‘मेट्रो-६’ डेपोच्या जागेचा तिढा सुटेना!
19
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
20
राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील ६ शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

दिंडोरीत बांधकाम कामगारांच्या नोंदणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 18:26 IST

लखमापुर : बांधकाम कामगार नोंदणी योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील ७० समाज बांधवांची नोंदणी करण्यात आली.

ठळक मुद्देनोंदणीकृत ५५ कामगारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले.

लखमापुर : बांधकाम कामगार नोंदणी योजनेअंतर्गत दिंडोरी तालुक्यातील ७० समाज बांधवांची नोंदणी करण्यात आली.यावेळी नोंदणीकृत ५५ कामगारांना स्मार्ट कार्ड वितरित करण्यात आले. यावेळी दिलीप पेंढारी व राजेंद्र भालेराव यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले. व या पुढील काळातही बांधकाम कामगारांनी जास्तीत जास्त नोंदणी करून योजनेचा फायदा घ्यावा असेही आवाहन करण्यात आले.त्यानंतर बांधकाम कामगार नोंदणी कार्यालय नोंदणी अधिकारी सुधीर जगन्नाथ देवरे यांचा दिलीप पेंढारी यांचे हस्ते तसेच निशा आढाव यांचा राजेंद्र भालेराव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी दिंडोरी पॅटर्न प्रतिनिधी राजेंद्र सोनवणे, प्रदिप जाधव, नारायण बल्हाल, रमेश क्षीरसागर, सुनील खैरनार, प्रकाश काळे, बापू पांडव, संजय शिरसाठ, शिवाजी धेपले यांच्यासह तालुक्यातील असंख्य कामगार बांधव उपस्थित होते.