शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

संदर्भ रुग्णालयात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:16 IST

नाशिक : राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले.उत्तर महाराष्टÑातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून २००८ साली विभागीय संदर्भ रुग्णालय उभारण्यात आले; मात्र सद्यस्थितीत रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयाची लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना वरच्या ...

ठळक मुद्देसंदर्भ रुग्णालयात आंदोलन

नाशिक : राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विभागीय संदर्भ रुग्णालयात आंदोलन करीत वैद्यकीय अधीक्षकांसमोर तक्रारींचा पाढा वाचला. याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले.उत्तर महाराष्टÑातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून २००८ साली विभागीय संदर्भ रुग्णालय उभारण्यात आले; मात्र सद्यस्थितीत रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयाची लिफ्ट बंद असल्याने रुग्णांना वरच्या मजल्यावर जाण्यासाठी प्रचंड पायपीट करावी लागत आहे. त्याचबरोबर गेल्या दोन आठवड्यांपासून हृदय बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे यंत्र बंद अवस्थेत असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.अशात राष्टÑवादी महिला कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धडक मोर्चा काढीत याबाबतची तक्रार केली. त्याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश कोशिरे यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी लवकरात लवकर सर्व सुविधा सुरू करणार असल्याचे आश्वासनदिले.यावेळी महिला कॉँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, नगरसेवक समिना मेमन, हिना शेख, रंजना गांगुर्डे, प्रतिभा भुजबळ, विभागीय अध्यक्ष आशा भंदुरे, सलमान शेख, शकिरा शेख, सुरेखा निमसे, सुजाता कोल्हे, मीनाक्षी गायकवाड, सुरेखा पठाडे, सईदा शेख आदी उपस्थित होते.