ठळक मुद्देकांदा आवक कमी होत असल्याने चार हजार रुपयांचा टप्पा पार केला
लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.१३) लाल कांदा १२०० ते ४१७५ व सरासरी ३४७० रुपये भावाने जाहीर झाला.
शनिवारी अंदाजे ३८९० क्विंटल आवक झाली. लाल कांदा आवक कमी होत असल्याने चार हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे.