शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांदा दाखल ; सर्वोच्च भाव १२६० रु पये क्विंटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 14:28 IST

उमराणे : येथील स्व. निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल (पावसाळी) कांदा विक्र ीस येण्यास सुरु वात झाली असुन या कांद्यास सर्वोच्च बुधवारी १२६० रूपये हा सर्वोच्च भाव मिळाला.

उमराणे : येथील स्व. निवृत्ती देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल (पावसाळी) कांदा विक्र ीस येण्यास सुरु वात झाली असुन या कांद्यास सर्वोच्च बुधवारी १२६० रूपये हा सर्वोच्च भाव मिळाला. दरवर्षी दसर्यानंतरच लाल कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्र ीस येतो.परंतु काही शेतकऱ्यांनी लवकर लागवड केल्याने दस-याच्या आधीच हा कांदा काढणीला आल्याने येथील बाजार समितीत गेल्या आठवड्याभरापासुन अत्यल्प प्रमाणात लाल कांदा  विक्र ीस येण्यास सुरु वात झाली आहे.आज विक्र ीस आलेल्या लाल कांद्यास चालू हंगामातील सर्वोच्च असा १२६० रु पये भाव मिळाला आहे. दरम्यान येथील बाजार समतिीत सद्यस्थितीत उन्हाळी ( गावठी ) कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असुन लाल कांदा बाजारात विक्र ीस आल्याने उन्हाळी काद्यांच्या दरावर याचा परिणाम होणार नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले. तसेच चालुवर्षी बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने कांदा लागवड अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यातच नद्या, नाले, विहिरींना अद्यापही पाणीच नसल्याने झालेली लाल कांद्याची लागवडही धोक्यात आली आहे.त्यामुळे आगामी काळात लाल काद्यांची आवक वाढेल अशी शक्यता नसुन अजुन काही दिवस तरी उन्हाळ (गावठी) कांद्यावरच अवलंबून राहावे लागणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.-----------उमराणे येथील बाजार समितीत लाल ( पावसाळी ) कांदा विक्र ीस येण्यास सुरुवात झाली असुन येथे कांदा खरेदीदार व्यापार्यांची संख्या अधिक असल्याने कांद्याची खरेदी विक्र ी चढ्या दराने होते.त्यामुळे शेतकरी बांधवांनी प्रतवारी करु न कांदा विक्र ीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र देवरे व सचिव नितीन जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक