शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

‘तान’ संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 00:40 IST

ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या तान (ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन) या संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेंद्र बकरे यांची तर उपाध्यक्षपदी सागर वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.

नाशिक : ट्रॅव्हल व्यावसायिकांच्या तान (ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन) या संस्थेची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, अध्यक्षपदी राजेंद्र बकरे यांची तर उपाध्यक्षपदी सागर वाकचौरे यांची नियुक्ती करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, मनीष रावल हे होते. नव्या कार्यकारिणीत सचिव म्हणून मनोज वासवानी, सहसचिव अरुण सूर्यवंशी, खजिनदार सिराज शेख, सहखजिनदार प्रशांत आहेर, परेश अमृतकर तर जनसंपर्क अधिकारी म्हणून संदीप मोरे यांची निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या पर्यटन वृद्धीसाठी प्रयत्न करण्यासाठी संस्थेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येईल, असे राजेंद्र बकरे यांनी सांगितले. याप्रसंगी मावळते अध्यक्ष दत्ता भालेराव, जयेश तळेगावकर, संजय कदम, अमोल जोशी आदी उपस्थित होते. वैभवी लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले. तान संस्थेच्या माध्यमातून नाशिकमधील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक