शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या चष्म्याच्या प्रतिकृतीचा रेकॉर्ड इंडियन बुक आॅफ रेकॉर्ड : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 01:35 IST

नाशिक शहर कॉँग्रेस दलाच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी अर्थात २ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांच्या चष्म्याची ७ बाय ९ अशा भव्य आकारात केलेल्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व मानचिन्ह नुकतेच नाशिक शहर कॉँग्रेस सेवादल शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकॉँग्रेस सेवादलातर्फे चष्म्याची प्रतिकृतीअहिंसेचा संदेश त्यांना समजावा

नाशिक : नाशिक शहर कॉँग्रेस दलाच्या वतीने राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी अर्थात २ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांच्या चष्म्याची ७ बाय ९ अशा भव्य आकारात केलेल्या प्रतिकृतीची इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. नोंद झाल्याचे प्रमाणपत्र व मानचिन्ह नुकतेच नाशिक शहर कॉँग्रेस सेवादल शहराध्यक्ष वसंत ठाकूर यांना देण्यात आले. या आगळ्या-वेगळ्या विक्रमामुळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी यांनी दिलेल्या लढ्याची पुढील पिढीला माहिती व्हावी या उद्देशाने कॉँग्रेस सेवादलातर्फे चष्म्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. आजच्या तरुण पिढीपर्यंत महात्मा गांधी यांचे विचार पोहोचावेत तसेच अहिंसेचा संदेश त्यांना समजावा या हेतूने हा चष्मा तयार करण्यात आला होता. गांधी जयंतीचे औचित्य साधत शहरातील कॉँग्रेस भवन येथे ठेवण्यात आलेला हा भव्य चष्मा बघण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. गांधीजींच्या विचारांचा संदेश देणाºया या विक्रमाची इंडियन बुक आॅफ वर्ल्ड रकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१५) वसंत ठाकूर यांना याबाबतचे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह मिळाले. या विक्रमाबाबत नाशिककरांकडून त्यांचे विशेष स्वागत करण्यात येत आहे.