शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

७५ फुटी महाकाय  गुढीच्या रांगोळीचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:15 IST

डोळ्याचे पारणे फेडेल अशी तब्बल ३३७५ चौरस फुटाच्या आकारात ७५ फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी नाशिकच्या रांगोळी कलावंत रश्मी प्रभाकर विसपुते यांनी साकारली आहे.

सिडको : डोळ्याचे पारणे फेडेल अशी तब्बल ३३७५ चौरस फुटाच्या आकारात ७५ फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी नाशिकच्या रांगोळी कलावंत रश्मी प्रभाकर विसपुते यांनी साकारली आहे. सोमवारी सायंकाळी उंटवाडीरोडवरील लक्षिका सभागृहात भव्य गुढी रांगोळी कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुली करण्यात आली.वृंदाताई लव्हाटे यांच्या विशेष सहकार्यातून रश्मी विसपुते यांनी गुढी रांगोळी साकारली आहे. मंगळवार (दि.९) पासून ११ एप्रिलपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ यावेळेत कलाप्रेमी, नागरिकांकरिता महागुढी रांगोळी प्रदर्शन खुले करण्यात आले असून, यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजनही करण्यात आले आहे.गुढी रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्र मास रांगोळी साकारणाऱ्या रश्मी विसपुते, वंडर बुक आॅफ रेकॉर्डच्या वरिष्ठ समन्वयक अमी छेडा, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, हरिओम सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष श्यामराव बिरारी यांच्यासमवेत इनरव्हील क्लब आॅफ गेन-नेक्स्टच्या अध्यक्ष दीपाली चांडक, डॉ. मीनल पलोड, सरोज दशपुते आदी उपस्थित होते.रांगोळी कलावंत रश्मी विसपुते ३३७५ चौरस फुटाच्या आकारात ७५ फूट उंचीची महाकाय गुढी रांगोळी साकारली. या विश्वविक्र मी रांगोळीची नोंद वंडर बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये होण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. महाकाय गुढी रांगोळी पाहण्यासाठी भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक