शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद५ जानेवारीला होणार जाहीर सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:06 IST

 नाशिक : एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या व सध्या सतरा वर्षे वयोगट असलेल्या जिल्ह्यातील २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद झाली असून, या सर्वांचा येत्या ५ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी जन्मलेल्यांचे वय सध्या सतरा वर्षे आहे. १ जानेवारी २०१८ रोजी ते वयाची ...

ठळक मुद्दे जिल्ह्यात २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद५ जानेवारीला होणार जाहीर सत्कार

 

नाशिक : एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २००० रोजी जन्मलेल्या व सध्या सतरा वर्षे वयोगट असलेल्या जिल्ह्यातील २२४ ‘सहस्त्रक’ मतदारांची नोंद झाली असून, या सर्वांचा येत्या ५ जानेवारी रोजी सत्कार करण्यात येणार आहे.एकविसाव्या शतकाच्या पहिल्याच दिवशी जन्मलेल्यांचे वय सध्या सतरा वर्षे आहे. १ जानेवारी २०१८ रोजी ते वयाची अठरा वर्षे पूर्ण करतील व त्यांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. त्यामुळे त्यांना विशेष मतदार म्हणून संबोधण्यात यावे, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून, निवडणूक शाखेने सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार घेत अशा मतदारांचा शोध घेतला असता त्यात २२४ व्यक्ती सापडल्या आहेत. या सर्वांची नावे ५ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध होणाºया विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादीत समाविष्ट असणार असून, त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील २२४ सहस्त्रक मतदारांचा येत्या ५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी सत्कार करण्यात येणार असून, त्यानंतर या सर्वांना निवडणूक आयोगाचा बॅच दिला जाईल व त्यांना ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसॅडर’ म्हणून नेमण्यात येईल. मतदार जागृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे.