शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्याबाबत फेरविचाराची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:50 IST

पुनंद प्रकल्प : शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

ठळक मुद्देयेत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणा-या भूमिपूजन कार्यक्रमालाही शेतक-यांनी विरोध दर्शविला असून भूमिपूजन करुन दाखवाच, असे आव्हान दिले आहे.

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणेकरांना पाणी देण्यास कुठलाही विरोध नाही मात्र, जलवाहिनी टाकण्यास तीव्र विरोध केला जाईल. या जलवाहिनीसंदर्भात शासनाने फेरविचार करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी केली आहे. दरम्यान, येत्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणा-या भूमिपूजन कार्यक्रमालाही शेतक-यांनी विरोध दर्शविला असून भूमिपूजन करुन दाखवाच, असे आव्हान दिले आहे. त्यामुळे पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमटू लागल्या आहेत.पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी टाकण्याच्या योजनेबाबत तालुक्यातील शेतक-यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सटाणेकरांना पाणी देण्यासाठी आमचा कुठलाही विरोध नाही.सटाण्यातील नागरिक हे आमचेच असून रक्ताच्या नात्यातील आहेत. जलवाहिनी ऐवजी नदीपात्रातून किंवा कालव्याने खुशाल पाणी घेऊन जावे. कळवण तालुक्यातील पाणी तालुक्यातच खेळवत ठेवत तालुक्याची हद्द संपल्यानंतर नदीपात्रालगत किंवा कालव्यालगत साठवण बंधारा बांधून खुशाल जलवाहिनी टाकून पाईपलाईनने पाणी घेऊन जाण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशी भूमिकाही शेतक-यांनी घेतली आहे. या जलवाहिनी संदर्भात शासनाने फेरविचार करावा अन्यथा कळवण तालुक्यातील आदीवासी व ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यासाठी सरकारने तयार रहावे असे आव्हान शेतकरी बांधवांनी केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक