शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर नगर परिषदेत २७ पदे भर ण्याची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 00:32 IST

नऊ वर्षांपूर्वी नगर परिषदेची हद्दवाढ होण्याबरोबरच शहराचा झपाट्याने झालेला विस्तार, नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात झालेला समावेश झाल्यानंतर कोणतेही पद भरण्यात आले नाही. परिणामी त्याचा नियमित कामकाजावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. नवीन पद आकृतिबंदात २७ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पदे तत्काळ भरण्याची मागणीही नगराध्यक्ष किरण डगळे यांनी नगर परिषद आयुक्त तथा संचालक मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष डगळे यांची आयुक्तांसोबत चर्चा

सिन्नर : नऊ वर्षांपूर्वी नगर परिषदेची हद्दवाढ होण्याबरोबरच शहराचा झपाट्याने झालेला विस्तार, नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात झालेला समावेश झाल्यानंतर कोणतेही पद भरण्यात आले नाही. परिणामी त्याचा नियमित कामकाजावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. नवीन पद आकृतिबंदात २७ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. ही पदे तत्काळ भरण्याची मागणीही नगराध्यक्ष किरण डगळे यांनी नगर परिषद आयुक्त तथा संचालक मुथ्थुकृष्णन शंकरनारायणन यांच्याकडे केली आहे.२००९ ला हद्द विस्तार झाल्यानंतर वाढीव क्षेत्राला विविध प्रकारच्या सेवा देण्यास सुरु वात झाली. त्यानंतर २०१६ नगर परिषदेचा ‘ब’ वर्गात समावेश करण्यात आला; मात्र कोणत्याही विभागात पदे भरण्यात आली नाहीत. नगर परिषदेत सध्या उपलब्ध असलेल्या १०० कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला. त्याचा कामांचा उरक होण्यावर दुष्परिणाम होऊ लागला आहे. वेळेत कामे पूर्ण करण्याचे आव्हान कर्मचाऱ्यांना पार पाडावे लागताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अपुºया कर्मचारी संख्येमुळे विविध प्रकारची सेवा देताना व कामकाजावर परिणाम होत असल्याची बाब नगराध्यक्ष डगळे यांनी आयुक्त शंकरनारायणन यांच्याकडे मांडली. सरकारने प्रथम व द्वितीय श्रेणीतील कर्मचारी परिषदेला उपलब्ध करून दिले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांशी संबंध येणारे तृतीय, चतुर्थ कर्मचाºयांची अपूर्तता कायम आहे. नवीन पद आकृतिबंधात या पदांची २७ इतकी संख्या वाढणार आहे. आकृतिबंधानुसार सर्व पदांची निर्मिती केल्यानंतर पदे भरल्यास कर्मचाºयांवरचा कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :sinnar-acसिन्नरnagaradhyakshaनगराध्यक्ष