शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

जिल्ह्यासाठी हजारो लिटर जंतुनाशक औषध प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 22:55 IST

नाशिक : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.

नाशिक : सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने व घरडा केमिकल यांच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यासाठी चार हजार लिटर सोडियम हायपोक्लोराइड हे जंतुनाशक औषध मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी समितीचे सभापती संजय बनकर यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागासे निर्देश दिले होते. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सोडियम हायपोक्लोराइड हे जंतुनाशक औषध मोफत दिले.  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. दावल साळवे, डॉ. दिनेश पाटील, साथरोग वैद्यकीय अधिकारी, कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्या उपस्थितीत घरडा केमिकल्स यांनी सोडियम हायपोक्लोराईड प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आले. घरडा केमिकलची मुंबई येथील कंपनी असून, सामाजिक बांधिलकी या नात्याने व सहकार्याच्या हेतूने साथीच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपले योगदान असावे हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी ही मदत केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक