शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माणूस अस्वस्थ असण्याचे कारण शिक्षण : महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 01:05 IST

आज आपल्या देशामध्ये शिक्षण हे उत्पन्नाचे साधन मानले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळवून प्रतिष्ठा मिळणार यासाठी शिक्षणाकडे बघितले जाते. परंतु सुविधा व पैसा असतानाही अनेक व्यक्ती अस्वस्थ असतात, त्याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या देशात चांगला माणूस घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद महाजन यांनी केले

सिडको : आज आपल्या देशामध्ये शिक्षण हे उत्पन्नाचे साधन मानले जाते. शिक्षणाच्या माध्यमातून चांगली नोकरी मिळवून प्रतिष्ठा मिळणार यासाठी शिक्षणाकडे बघितले जाते. परंतु सुविधा व पैसा असतानाही अनेक व्यक्ती अस्वस्थ असतात, त्याचे मूळ आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आहे. त्यामुळे आपल्या देशात चांगला माणूस घडविणाऱ्या शिक्षणाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेद महाजन यांनी केलेज्येष्ठ नागरिक मंडळ, सूर्योदय परिवार व लोकमान्य वाचनालयातर्फे नवीन नाशिक वंसत व्याख्यानमालेत स्व.कै. जयदेव ठाकूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित स्मृती व्याख्यानात शिक्षण, करियर आणि आपण या विषयावर महाजन बोलत होते.यावेळी व्यासपीठावर विश्वास ठाकूर, विलास पोतदार, किरण सोनार, देवराम सौंदाणे आदी उपस्थित होते. यावेळी महाजन यांनी सांगितले की, मूलभूत तत्त्वांना महत्त्व देऊन चांगल्या सवयी जोपासल्या पाहिजे, त्यातूनच एक चांगला नागरिक निर्माण होऊ शकतो.चांगला समाज घडविणे हे शिक्षणाच्या माध्यमातून शक्य आहे. कोणत्या कामातून अधिकारी पैसा मिळेल हे बघूनच करिअर निवडले जाते. संपूर्ण म्हणून जर आपण प्रगती करण्यासाठी समाजातल्या दिव्यांग आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या शिक्षणाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे, असेही महाजन यांनी सांगितले. परिचय नंदकुमार दुसानीस यांनी केला. स्वागत अनिल देवरे यांनी केले, तर रामदास शिंपी यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक