शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
4
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
5
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
6
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेचा मृत्यू
7
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
8
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
9
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
10
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
11
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
12
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
13
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
14
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
15
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
16
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
17
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
18
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
19
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
20
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'

कोकणगावी विद्यार्थिनींसाठी ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:39 IST

महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ या उपक्रमांतर्गत देण्यात आले.

कोकणगाव : महिलांच्या संरक्षणासाठी प्रथम त्यांनी स्वत: सक्षम होण्याची गरज आहे. मुलींना, स्रियांना कराटे किंवा स्वसंरक्षणाचे शिक्षण देणं गरजेचं आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोकणगाव प्राथमिक शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ या उपक्रमांतर्गत देण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कोकणगाव यांच्या सहकार्याने प्रत्येक शनिवारी कराटे शिक्षक महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वरक्षणासाठी होऊ सज्ज’ हा उपक्र म राबविण्यात आला. विद्यार्थिनींना कराटे या खेळाचे प्रात्यक्षिक दाखवून या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच अंबादास गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपसरपंच भारत मोरे, शालेय समिती अध्यक्ष यादव मोरे, उपाध्यक्ष वामनराव मोरे, जगन्नाथ मोरे, तुकाराम पवार तसेच सदस्य, मुख्याध्यापक सुरेश चौधरी, नरेंद्र जाधव, बबिता गांगुर्डे, अनिल माळी, राजेंद्र पवार, संजय शिंदे, रुपाली महाले, शोभा आहिरे, शालिनी जाधव, अलका शिंदे, अनिता गवळी, रेखा पळसे, शीतल बावणे, रोशन महाले, शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण