शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधारलिंक नसलेल्या शेतकऱ्यांचे बॅँक खात्यांचे चावडी वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 20:05 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात माने यांनी महसूल व सहकार खात्याच्या अधिका-यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या कर्जदार शेतक-यांची बँक खात्यांशी आधारलिंक झालेली नाही अशा खातेदारांची यादी

ठळक मुद्देराजाराम माने : शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा आयुक्तांकडून आढावा प्रतिशेतकरी रुपये दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या कर्जमाफीसाठी शेतक-याचे प्रत्येक बँक खाते हे आधार क्रमांकासोबत जोडणी झालेले असणे अत्यावश्यक असल्याने तशी जोडणी झाली नसल्यास संबंधित शेतक-यांच्या यादीचे चावडी वाचन करण्यात यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात माने यांनी महसूल व सहकार खात्याच्या अधिका-यांची बैठक घेतली. त्यात त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या कर्जदार शेतक-यांची बँक खात्यांशी आधारलिंक झालेली नाही अशा खातेदारांची यादी ७ जानेवारीपूर्वी बँक शाखा, विविध कार्यकारी सोसायटी, गावचावडी या ठिकाणी प्रकाशित करण्यात यावी. तसेच या योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी मेळावे, शिबिरे, दवंडी देणे, समाज माध्यमांचा उपयोग करावा अशा सूचना दिल्या. ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज उचलले आहे, असे शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. कर्जधारक शेतक-यांना महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतक-यांच्या सर्व कर्जखात्यांची ३० सप्टेंबर २०१९ रोजी एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रतिशेतकरी रुपये दोन लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे तसेच सहायक निबंधक, राष्ट्रीयीकृत बँकांचे प्रतिनिधी, लीड बँकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक