शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बार्डे शिवारात बिबट्याचा पुन्हा संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 16:45 IST

अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे.

ठळक मुद्देनविन बिबट्याच्या दर्शनाने शिवारात पुन्हा भितीचे सावट वाढले

अभोणा : बार्डे, गोसराणे शिवारातील पंडीत रामभाऊ वाघ यांचे शेतातील घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातमंगळवारी (दि.१६) मध्यरात्री दोनचे सुमारास एका नविन बिबट्याचा थरार कैद झाला आहे. मागील आठवड्यात सोमवारी (दि.७) वाघ यांच्या घराजवळ कनाशी वन विभागाने लावलेल्या पिंजºयात तब्बल दिड महिने हुलकावणी देत शिवारातील शेतकरी, नागरिकांचा जीव टांगणीला लावणारा बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:स्वास सोडला होता. मात्र या नविन बिबट्याच्या दर्शनाने शिवारात पुन्हा भितीचे सावट वाढले आहे.बिबट्याने गोठ्या भोवती असलेल्या सातफुटी संरक्षक जाळीवरून उडी घेत गोठ्यातील गाईवर जोरदार हल्ला केला. मात्र गाईची जीव वाचविण्याची धडपड बघून तेथून पळ काढत कुत्र्याची शिकार करून त्याला उचलून नेल्याचे दृष्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याआधीही शिवारातील विश्वास मोरे, किशोर वाघ, बळीराम मोरे या शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforestजंगल