शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

मुंजवाडच्या पाडगण शिवरात बिबट्याचे पुन्हा आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 18:23 IST

मुंजवाड : सटाणा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या मुंजवाड गावाच्या पाडगण शिवारात शुक्र वारी (दि. ७) रात्री बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात रहाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बंदोबस्त्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकºयाच्या डाळींब बागेत कामगारांना बिबट्या दिसला होता.

मुंजवाड : सटाणा शहरापासून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या मुंजवाड गावाच्या पाडगण शिवारात शुक्र वारी (दि. ७) रात्री बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात रहाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याच्या बंदोबस्त्यासाठी वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.गेल्या एक महीन्यापूर्वी पाडगण शिवारातील बापू जाधव या शेतकºयाच्या डाळींब बागेत कामगारांना बिबट्या दिसला होता. त्यावेळी ज्योतीराव गांगुर्डे, राहूल माळी, भाऊसाहेब माळी यांच्या शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. तसेच बापू जाधव यांच्या पाळीव कुत्र्यासह परिसरातील अनेक शेतकºयांचे कुत्री देखील त्यावेळी गायब झाले होते. त्यावेळी वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी आठ दिवस पिंजरा लावला होता. मात्र बिबट्या पिंजºयात अडकला नाही. मध्यंतरी बिबट्या कंधाणे परिसराकडे गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. आठ दिवसांपूर्वीच कंधाणे येथील तरूणावर रात्रीच्या वेळेस बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते.शुक्र वारी रात्री नऊ वाजता बापू जाधव यांचा मुलगा घराजवळच असलेल्या गोठ्यात जनावरांना चारा टाकण्यासाठी गेला असता त्याला बिबट्या दबा धरून बसल्याचे दिसताच त्याने वडीलांना आवाज देऊन बोलवून घेतले जोराने आरडा ओरड करूनही बिबट्या हलत नसल्याने त्यांनी फटाके फोडून बिबट्यास पळवून लावले. त्यानंतर तात्काळ त्यांनी बिबटया आल्याची बातमी परिसरातील शेतकºयांना फोन करून सांगून सावध केले.गत दोन वर्षांपासून या परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने परिसततील शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहीती वन विभागाच्या कर्मचाºयांना देण्यात आली असून या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या