शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

भाजपच्या महिला आघाडी बागलाण तालुकाध्यक्षपदी रत्नमाला सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:08 IST

सटाणा : भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या बागलाण तालुकाध्यक्षपदी येथील बाजार समितीच्या संचालिका रत्नमाला शरद सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे बाजार समितीच्या संचालिका

सटाणा : भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या बागलाण तालुकाध्यक्षपदी येथील बाजार समितीच्या संचालिका रत्नमाला शरद सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत त्या संचालक म्हणून निवडून आल्या आहेत. महिला आघाडी तालुकाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती अपेक्षित मानली जात होती. अखेर खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, सुरेश निकम आदींसह पक्षश्रेष्ठींनीही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. शेषराव पाटील, बागलाण तालुकाध्यक्ष संजय देवरे, शहराध्यक्ष राहुल सोनवणे, जि. प. सदस्य मीना मोरे, प. स. सदस्य ज्योती आहिरे, ज्येष्ठ नेते साहेबराव सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे, निरपुरचे सरपंच शरद सूर्यवंशी, मोरेनगरचे माजी सरपंच सुरेश मोरे, दिलीप आहिरे, जे. डी. पवार, जीवन सोनवणे, प्रकाश कुमावत आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते नियुक्तीपत्र प्रदान करतेवेळी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक