शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात शिधावाटप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 23:57 IST

सिन्नर : बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या महिला रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने केलेल्या मारहाणीचा सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१३) शिधावाटप बंद ठेवत निषेध व्यक्त केला.

सिन्नर : बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या महिला रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने केलेल्या मारहाणीचा सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.१३) शिधावाटप बंद ठेवत निषेध व्यक्त केला. यासंदर्भात नायब तहसीलदारांना निवेदन देऊन संबंधित सरपंचावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.कोरोनाच्या संकटात शासनाकडून येणारा शिधा लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या रेशन दुकानदारांना मारहाण करण्याच्या घटना निषेधार्ह असून, बागलाण तालुक्यातील इंदिरानगर येथील संगीता अशोक आहिरे या रेशन दुकानदारास तेथील सरपंचाने मोफतचा तांदूळ का देत नाही, असे म्हणत मारहाण केली.या घटनेचा निषेध म्हणून सिन्नर तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने एक दिवसाचे शिधावाटप बंद ठेवले. संबंधित सरपंचावर कठोर कारवाई करावी तसेच रेशन दुकानदारांना विमा संरक्षण मिळावे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत काळ्या फिती लावून शिधावाटप करणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे तालुकाध्यक्ष सतीश भुतडा, शहराधक्ष भगवान जाधव यांनी नायब तहसीलदारांना निवेदन दिले.

 

टॅग्स :Nashikनाशिक