शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुरळक पावासामुळे खरीपाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:31 IST

देवळा : देवळा तालुक्यात रिमझिम पावसामुळे खरिपाकाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्यात मध्यम स्वरपाचा पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतांना देवळा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवलेली होती. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते, व दमदार पावसाची प्रतिक्षा सर्वांना असतांना रविवारी पहाटे तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देदेवळा :तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस

देवळा : देवळा तालुक्यात रिमझिम पावसामुळे खरिपाकाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात मध्यम स्वरपाचा पाऊस पडला आहे.जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊसामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत असतांना देवळा तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवलेली होती. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते, व दमदार पावसाची प्रतिक्षा सर्वांना असतांना रविवारी पहाटे तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रविवारी दिवसभर मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. दमदार पावसाची सर्वजण प्रतिक्षा करीत आहेत.देवळा तालुक्यात आतापर्यंत रिमझीम पाऊस झालेला होता. त्यावरच शेतकº्यांनी खरीप पिकांची पेरणी केली होती. यानंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप पीके संकटात सापडली होती. परंतु या पावसामुळे खरीपाच्या पीकांना जीवदान मिळाले आहे.तालुक्यात एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे, पाझर तलाव, बंधारे, नद्या, नाले अद्याप कोरडेच आहेत.दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे रविवारी देवळा येथे भरणाºया आठवडे बाजारात मात्र ग्राहकांची वाणवा दिसून आली.फोटो - रविवार आठवडे बाजाराचा दिवस असून हि पावसामुळे बसस्थानकावर तुरळक गर्दी होती.( 04देवळाबसस्टॅँड)