शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यावसायिकांच्या दिंडोरी नगरपंचायततर्फे रॅपिड अँटिजेंन टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 18:55 IST

दिंडोरी : नगरपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले असून शासन आदेशानुसार सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदारांची चाचणी घेऊन पूर्ण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने सदरच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनगरपंचायतीच्या आदिवासी सांस्कृतिक भवन येथे हा कॅम्प

दिंडोरी : नगरपंचायतीच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव यांच्या सहकार्याने दिंडोरी शहरात रॅपिड अँटीजेन टेस्ट शिबीर घेण्यात आले असून शासन आदेशानुसार सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानदारांची चाचणी घेऊन पूर्ण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने दिंडोरी नगरपंचायतीच्या वतीने सदरच्या कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.नगरपंचायतीच्या आदिवासी सांस्कृतिक भवन येथे हा कॅम्प सुरू करण्यात आलेला असून मंगळवारी एकूण ५४ टेस्ट करण्यात आल्या त्यात चार जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले ह्या कॅम्प मुळे रुग्णांची ओळख लवकर होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार कमी करण्यात मदत होणार आहे.दिंडोरी नगरपंचायतीचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी संदीप आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी नागेश येवले, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांनी सदरच्या टेस्ट शिबिराचे आयोजन केले. अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यावसायिकांनी सदर टेस्ट अनिवार्य असून सर्वांनी सदर शिबिराचा लाभ घेत टेस्ट करून घेण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे. (०६ कोरोना २)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत