शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

खमताणेच्या सरपंचपदी रंजना वाघ; उपसरपंचपदी प्रदीप इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 01:51 IST

खमताणे : येथील सरपंचपदी रंजना दीपक वाघ, तर उपसरपंचपदी प्रदीप धर्मा इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा घेण्यात आली.

खमताणे : येथील सरपंचपदी रंजना दीपक वाघ, तर उपसरपंचपदी प्रदीप धर्मा इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सभागृहात ग्रामपंचायत सदस्य अमित बागूल, धनंजय वाघ, सविता इंगळे, विजया वाघ आदी उपस्थित होते. या सभेत वाघ व इंगळे यांचा प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी धूम यांनी केली. निवडणूक कामकाजात ग्रामविकास अधिकारी शशी देवरे, तलाठी एस.एस., गायकवाड यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निवड घोषित होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, तसेच सर्वांच्या प्रयत्नांतून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे.-रंजना वाघ, सरपंच, खमताणे

टॅग्स :sarpanchसरपंचgram panchayatग्राम पंचायत