शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ओझर येथे रमजान ईद उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:55 IST

ओझर- येथे रमजान ईद खासदार डॉ.भारती पवार व आमदार अनिल कदम यांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव महामार्गावरील ईदगाह मैदानावर जमले होते.सुरवातीला ईद ची नमाज पठण मौलाना अन्वर यांनी केली त्यानंतर खुतबा वाचन मौलाना इस्माईल यांनी केली नंतर गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

ठळक मुद्देमुस्लिम समाजातर्फे बाबा पठाण खलील कुरेशी ,जाफर अत्तार, अन्सार कुरेशी, अन्सार पठाण, बबलू कुरेशी, फिरोज मन्सूरी, परवेज अत्तार, याकूब तांबोळी, युनूस तांबोळी, अन्सार शेख, अतिक शेख, कौसर तांबोळी आदिंसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.सूत्रसंचालन खलील पटेल यांनी केल

ओझर- येथे रमजान ईद खासदार डॉ.भारती पवार व आमदार अनिल कदम यांच्या विशेष उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव महामार्गावरील ईदगाह मैदानावर जमले होते.सुरवातीला ईद ची नमाज पठण मौलाना अन्वर यांनी केली त्यानंतर खुतबा वाचन मौलाना इस्माईल यांनी केली नंतर गावातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शेवटी सलाम वाचन करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या वेळेस पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम, सर्कल अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, उपसरपंच रज्जाक मुल्ला, ग्रामपंच्यात सदस्य प्रकाश महाले, संजय पगार, गिरीश वलवे, शिवसेना शहरप्रमुख नितीन काळे, युवासेनेचे तालुकाप्रमुख आशिष शिंद,े प्रकाश कडाळे ,माधव कदम, दीपक सोनार, विजय भडके,कामेश शिंदे, दीपक जाधव, हेमंत जाधव,राजकुमार मंडलिक, भूषण ब्यास,सुशांत रनशूर, संदीप गवळी,भारत पगार, दौलत देवकर,पवन अहेर,राजकुमार मंडलिक आदी उपस्थित होते.फोटो कॅपशन-ओझर येथे ईद निमित्त मौलाना इस्माईल यांना शुभेच्छा देताना खासदार डॉ.भारती पवार आमदार अनिल कदम पोलीस निरीक्षक भगवान मथुरे प्रकाश महाले नितीन काळे नितीन जाधव आशिष शिंदे व उपस्थित मुस्लिम बांधव.(05ओझर ईद)