शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वर्क्स कमिटीच्या उपाध्यक्षपदी रामराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 01:18 IST

भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे वर्क्स कमिटी उपाध्यक्ष कामगार पॅनलचे राहुल रामराजे आणि सचिवपदी बबन सैद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भारत प्रतिभूती मुद्रण वर्क्स कमिटीची निवडणूक नुकतीच होऊन त्यामध्ये बहुमत कामगार पॅनलने मिळविले होते.

नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे वर्क्स कमिटी उपाध्यक्ष कामगार पॅनलचे राहुल रामराजे आणि सचिवपदी बबन सैद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भारत प्रतिभूती मुद्रण वर्क्स कमिटीची निवडणूक नुकतीच होऊन त्यामध्ये बहुमत कामगार पॅनलने मिळविले होते. वर्क्स कमिटीचे अध्यक्षपद हे व्यवस्थापनाकडे देण्याची प्रथा असून महाव्यवस्थापक व्यंकटेशकुमार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. वर्क्स कमिटीच्या सुरक्षा, रुग्णालय, कॅन्टिन, प्रमोशन, इस्टेटवर माजी उपाध्यक्ष डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, भीमा नवाळे, सचिन तेजाळे, दत्तू गवळी, तुषार सावसाकडे, भूषण मेढे या सदस्यांची नियुक्ती झाली आहे. वर्क्स कमिटी उपाध्यक्ष कामगार पॅनलचे राहुल रामराजे आणि सचिवपदी बबन सैद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे, शिवाजी कदम, प्रविण बनसोडे, इरफान शेख, अशोक जाधव, रमेश खुळे, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, राजू जगताप, अशोक पेखळे, नंदू कदम, अण्णा सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे. प्रेस युनियन व वर्क्स कमिटीच्या निवडणुकीत कामगार पॅनलने सलग चौथ्यांदा सत्ता मिळविली आहे.

 

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार