शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगावी पेट्रोलपंपावर दरोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 12:57 IST

पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ जंगम पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख सात हजार रूपयांची लूट केली. पंपावरील चार कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आली असून धनेश भालेराव व अशोक नेमणार हे कर्मचारी जखमी झाले आहे.

पिंपळगाव बसवंत : मुंबई आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ जंगम पेट्रोल पंपावर शनिवारी पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी दरोडा टाकून एक लाख सात हजार रूपयांची लूट केली. पंपावरील चार कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आली असून धनेश भालेराव व अशोक नेमणार हे कर्मचारी जखमी झाले आहे. या बाबत पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ नंदु जंगम यांचा 14 वर्षांपासुन पेट्रोल पंप आहे. या पंपावर पहाटे तीन वाजता आठ ते दहा दरोडेखोरांनी पंपावरील कर्मचारी धनेश भालेराव, अशोक नेमणार, सागर काळीकुटे, जगण पवार हे झोपलेले होते. याचवेळी दोघांनी दरवाजा ऊघडण्यास सांगितले. कामगारांना चोर असल्याचा संशय ओला असल्याने दरवाजा उघडला नाही त्याच वेळी काचेवर दगड मारून दरोडेखोरांची आठ ते दहा जणांनी अंगात बनियन व तोंडाला रूमाल बांधलेला असलेले हाता काठ्या घेत प्रवेश केला व कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. कॅबीनमधील पंपाची रोख रक्कम एकलाख सातहजार रूपये काढुन घेत व पंपाचे आॅनलाईन मशिन तसेच कर्मचाºयांचे दोन मोबाईल घेऊन असा एक लाख ३६ हजार रूपये घेऊन दरोडेखोर मुंबई आग्रा महामार्गावर न जाता पंपाशेजारील अशोक काळे यांच्या द्राक्षे शेतातुन पळ काढला. महामार्गावर पुढे लावलेली काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये बसुन पळ काढला मात्र सदर दरोडेखोर हे मुंबई आग्रा महामार्गावरून न जाता पाचोरे फाटा येथुन मधला रस्त्याने निफाडच्या दिशेने गेले असुन सदरच्या घटनेची माहिती पोलीसांना मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सर्वत्र नाकाबंदी केली. मात्र दरोडेखोर पळण्यात यशस्वी झाले. सदर घटनेचा सिसिटिव्हि फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत असुन या घटनेत धनेश भालेराव व अशोक नेमणार हे जखमी झाले आहे. सदरचा दरोडा अवघा दहा. मिनिटात केला असून जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या बाबतीत पिंपळगाव बसवंत पोलीसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक