शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

रामकुंड पाण्यात;  धार्मिक विधी काठावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:10 IST

शहर व परिसरात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी दुपारी गोदावरील पूर आला होता. गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांपाठोपाठ पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय झाली.

पंचवटी : शहर व परिसरात सलग दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने सोमवारी दुपारी गोदावरील पूर आला होता. गोदावरीला आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांपाठोपाठ पंचवटीत देवदर्शनासाठी आलेल्या असंख्य भाविकांची गैरसोय झाली.रामकुंडावर सोमवारी सकाळी परराज्य तसेच परजिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी विविध धार्मिक विधी करण्यासाठी स्थानिक ब्रह्मवृंदांकडे गर्दी केली होती. पाऊस सुरू असतानाच गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने दुपारनंतर भाविकांना रामकुंडाच्या काठावर धार्मिक विधी करावे लागले. पुराच्या पाण्याने रामकुंड भरगच्च झाल्याने भाविकांना रामकुंडात स्नानासाठी जाणेही अवघड झाले होते; परिणामी भाविकांना काठावरच पूजन करावे लागले. पावसाची संततधार सुरूच असल्याने बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना दुपारच्या वेळी मंदिरांचा आडोसा घ्यावा लागला, तर पुराच्या पाण्याने दुपारी गंगाघाटावर भाजीबाजारातही शिरगाव केल्याने भाविकांना आपली चारचाकी वाहने अन्यत्र उभी करावी लागली होती.भाविकांची गैरसोयसोमवारी दुपारी मुंबई मालाड येथून खेतान कुटुंबीय धार्मिक विधी करण्यासाठी रामकुंडावर आले होती गोदावरीला पाणी सोडल्याने खेतान कुटुंबीयांना काठावरच धार्मिक विधी करावा लागल्याचे सतीश शुक्ल यांनी सांगितले. कोल्हापूर येथील आसावा आणि मनमाडचे संकलेचा हे धार्मिक विधीसाठी आले होते त्यांना कपालेश्वर मंदिराच्या जवळच धार्मिक विधी उरकावे लागले.  पुराच्या पाण्यामुळे भाविकांना रामकुंडात स्नानासाठी जाणेही अवघड झाले होते; परिणामी भाविकांना काठावरच पूजन करावे लागले. पावसाची संततधार सुरूच असल्याने भाविकांना दुपारच्या वेळी मंदिरांचा आडोसा घ्यावा लागला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर