शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त शहरात रॅली

By admin | Updated: June 3, 2014 02:18 IST

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा न्यायालयातून शनिवारी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली़

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वकील संघ, जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, मानस व्यसनमुक्ती रुग्णालय व पुनर्वसन केंद्र, अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ, गौरी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त जिल्हा न्यायालयातून शनिवारी प्रबोधनपर रॅली काढण्यात आली़ यावेळी पथनाट्याद्वारे तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांची उपस्थितांना माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले़ रॅलीचे उद्घाटन प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश एच़ एस़ महाजन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले़ यानंतर कलाकारांनी पथनाट्य सादर केले़ यातून तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले़ यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव राजेश पटारे, जिल्हा न्यायाधीश एऩ के .ब्रह्मे, प्रबंधक सूर्यभान महाजन, वरिष्ठ न्यायालय व्यवस्थापक दारके उपस्थित होते़ या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील दीपक गायकवाड, पाटील, किरण वाघ आदिंसह कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)