शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

वणी मर्चंटस् बॅँकेच्या चेअरमनपदी रिखबचंद बाफणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 18:49 IST

वणी मर्चंट्स को. आॅप. बँकेच्या चेअरमनपदी रिखबचंद देवीचंद बाफणा यांची तर व्हा. चेअरमनपदी हिदायत अकबरखाँ मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली.

ठळक मुद्देव्हा. चेअरमनपदी हिदायत मुल्ला

वणी : वणी मर्चंट्स को. आॅप. बँकेच्या चेअरमनपदी रिखबचंद देवीचंद बाफणा यांची तर व्हा. चेअरमनपदी हिदायत अकबरखाँ मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवडणूक सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने तसेच सहकार खात्याचे अधिकारी मिलिंद परदेशी, अरु ण ढोमसे, एस पी गायकवाड, एस. एस. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.चेअरमनपदासाठी सुभाष खाबिया यांनी रिखबचंद बाफना यांचे नाव सुचविले. त्यास नरेंद्र खांडे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी डॉ. महेंद्र भुतडा यांनी हिदायत मुल्ला यांचे नाव सुचविले तर त्यास विलास कड यांनी अनुमोदन दिले.यावेळी बँकेचे संस्थापक संचालक किसनलाल बोरा यांनी माजी चेअरमन विलास कड व व्हा. चेअरमन प्रकाश सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले तसेच नवनिर्वाचितपदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी किसनलाल बोरा, विलास कड, प्रकाश सोनवणे, महेंद्र भुतडा, सुभाष खाबिया, संजय वाघ, दौलत गावित, अनिता देशमुख, मनीषा वडनेरे, नरेंद्र खांडे, कमलाकर आहेर, महेंद्र बोरा, प्रकाश बोरा, शांतीलाल चोपडा, विजय बोथरा, पारसमल सिसोदिया, तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार घिया आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकBanking Sectorबँकिंग क्षेत्र