शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरला पाण्यासह चारा टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 17:37 IST

ग्रामस्थ हैराण : चारा छावण्या सुरु करण्याची मागणी

ठळक मुद्देतालुक्यातील पूर्वेकडील भाग दुष्काळी जाहीर झालेला असतानाही शासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.

राजापूर : येवला तालुक्यातील पूर्वेकडील भागात राजापूर परिसरात पाण्याबरोबरच चारा टंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मार्च महिना संपत आला तरीही चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. तालुक्यातील पूर्वेकडील भाग दुष्काळी जाहीर झालेला असतानाही शासनाकडून कोणत्याही स्वरुपाच्या उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत.राजापूर हे गाव डोंगराळ भागात असल्याने येथे दरवर्षी पाणी टंचाई पाचवीला पुजलेली आहे. याठिकाणी यावर्षीचारा टंचाईने पशूपालक संकटात सापडलेले असताना शासनाने अद्याप चारा छावण्या सुरू केलेल्या नाहीत. चारा शिल्लक राहिला नसल्याने जनावरांना सोडून देण्याची वेळ आली आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आहेत. वाडयावस्त्यांवर विहिरींनी तळ गाठला आहे. टॅँकर सुरू असूनही वस्त्यांवरील नागरिकांची तहान भागवली जात नाही. अलगट वस्ती, सानप वस्ती, वाघ वस्ती,भैरवनाथवाडी, हवालदार वस्ती या वाडयावस्त्यावर सध्या पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.पाणीपुरवठा योजना रखडलीराजापूर येथे दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च मिहन्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरचाच आधार घ्यावा लागतो. आतापर्यंत गावात पिण्याच्या पाण्यासाठी दोन पाणी पुरवठा योजना राबवूनही त्या अयशस्वी ठरल्या आहेत. वडपाटी पाझर तलवात आजही पाणी आहे. तेथील योजना राबवून गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मात्र तेथे वन विभागाने जाचक अटी लावल्याने राजापूर येथील पाणी पुरवठा योजना खोळंबली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक