शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरकर यांनी उलगडला प्राचीन नाण्यांचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 15:50 IST

पहिल्या शतकातील अत्यंत दुर्मिळ नाणी, सुमारे २२०० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये चलनात असलेले नाणे, नागनिका राणीच्या नावाने निघालेले पहिले नाणे, नहपान कालीन, ब्राम्हीकालीन,

ठळक मुद्देनाशिक सराफ असोसिएशन गणेशोत्सव मंडळाचा उपक्रमशहरातील सर्वात जुने व तब्बल १०८ वर्षांचा समृद्ध इतिहास

नाशिक : नाशिकच्या सामर्थशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या नाण्यांसह शिवकालीन मुद्रा, शस्रास्त्र व मुघल काळात अस्तित्वात असलेली नाणी, नजराणे, मोहरा, महाराष्ट्राचे पहिले नाणे आदि इतिहासात दडलेला अमुल्य खजिना व युद्धात वापरलेली शस्त्रे पाहण्याची नामी संधी दि नाशिक सराफ असोसिएशन गणेशोत्सव मंडळाच्या वतीने नाशिककरांना उपलब्ध करून देण्यात आली होती.गुरुवारी दुपारी सराफ बाजारातील असोसिएशनच्या सभागृहात ज्येष्ठ सराफ व्यावसायिक कांतीलाल सराफ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद््घाटन झाले. यावेळी सराफ असोसिएशन अध्यक्ष प्रमोद कुलथे, गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष महेश दिंडोरकर, नाशिक कॉइन कलेक्टर सोसायटीचे अध्यक्ष अनंत धामणे, चेतन राजापूरकर, लक्ष्मीकांत वर्मा, मेहुल थोरात, कृष्णा नागरे आदी उपस्थित होते. नाशिक शहरातील सर्वात जुने व तब्बल १०८ वर्षांचा समृद्ध इतिहास असलेल्या या गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव कार्यकाळात नेहमीच समाजोपयोगी कार्यक्रम राबविले जात असून, त्याचाच एक भाग म्हणून या एकदिवसीय विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक तथा प्राचीन नाणे संग्राहक चेतन राजापूरकर यांच्या संग्रहातील पहिल्या शतकातील अत्यंत दुर्मिळ नाणी, सुमारे २२०० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये चलनात असलेले नाणे, नागनिका राणीच्या नावाने निघालेले पहिले नाणे, नहपान कालीन, ब्राम्हीकालीन, शिवकालीन होन, सातवाहन काळातील कृष्णराजाच्या कालखंडातील नाणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील नाणी, मुघलसाम्राज्यात दिल्या जाणाºया मोहरा-नजराणे, ओतीव नाणी बनविण्याची पद्धत असा अमुल्य खजिना या प्रदर्शनात मांडण्यात आला होता. तर तलवारी, भाले, दांडपट्टे, खंजीर असे शिवकालीन शस्त्रे प्रदर्शनास भेट देणाºयांना पाहता आली.

टॅग्स :historyइतिहासNashikनाशिक