शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशकात; काळाराम मंदिरात महाआरती करणार

By suyog.joshi | Updated: March 7, 2024 11:15 IST

दरम्यान राज ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी पाथरडी फाटा येथे दाखल होणार असल्याने मनसैनिकांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे.

नाशिक (सुयोग जोशी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज सायंकाळपासून (दि.7) शहरात आगमन होणार आहे.  वर्धानपन दिनाची गेल्या काही दिवसांपासून पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान राज ठाकरे यांचे गुरुवारी सायंकाळी पाथरडी फाटा येथे दाखल होणार असल्याने मनसैनिकांकडून त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे.

पक्षाला पुन्हा गतवैभव मिळ्वून देण्याच्या दुष्टीने या वर्धापन दिनाकडे पाहिले जात आहे. शुक्रवारी (दि.8) सकाळी नऊ वाजता राज ठाकरे यांच्या हस्ते काळाराम मंदिरात जाउन महाआरती करणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी नउ वाजेला वर्धापन दिन कार्यक्रमाला सुरवात होणार आहे. यानिमित्ताने मनसेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल होणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थित वर्धापन दिन होत असल्याने पक्षाकडून शहर भगवेमय केले आहे. राजगड कार्यालयासह शहरातील महत्वाचे चौक मनसेच्या ध्वजाने सजविण्यात आले आहेत. कार्यकर्त्यात कमालीचा उत्साह आहे.-सुदाम कोंबडे, शहराध्यक्ष, मनसे