शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीजप्रश्नी शेतकऱ्यांचा तक्र ारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 19:06 IST

गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहे. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन यांच्या उपस्थितीत आमदार अनिल कदम यांनी घेतलेल्या बैठकीत पडला.

कमी पर्जन्यमान झाल्याने थोडेफार पाणी विहिरींना आहे ते पिकांना देऊन खरीप हंगाम वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहे, मात्र खंडित वीजपुरवठा, जळालेल्या डीपी, लोंबकळणाºया विद्युत तारा, निकामी डीपी आणि फ्यूज, लोडशेडिंग व्यतिरिक्त पूर्वसूचना न देता खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकºयांनी लेखी तक्र ार नोंदवली असूनही कार्यवाही होत नसल्याने लोकप्रतिनिधी आमदार कदम यांना शेतकरी सातत्याने दूरध्वनी करून विजेच्या तक्र ारी करत असल्याने शेतकरी आणि वीज वितरण कंपनीचे प्रशासकीय अधिकारी, परिसरातील लाईनमन, वायरमन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी शेतकºयांनी वीजपुरवठ्याबद्दल तक्र ारी केल्या. तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे शेतक-यांचे अतोनात हाल होण्याची शक्यता असल्याने थोड्याफार प्रमाणात खरीप हंगामातील पिके पदरात पाडून चार पैसे मिळण्याचे दिवस असल्याने विजेअभावी पिके करपत असतील तर सहन केले जाणार नाही. लोडशेडिंग व्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित करू नका, खराब डीपी तत्काळ बदलून द्यावी, थकीत वीज बिलामुळे शेतकºयांना वेठीस धरून वीजपुरवठा खंडित करू नका, शेतकरी प्रचंड अडचणीत असून, सुरळीत वीजपुरवठा सुरू ठेवा, असा आदेश कदम यांनी दिला. यावेळी वीज वितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता वट्टमवार , उपअभियंता पाटील, शाखा अभियंता कातकाडे यांसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज