शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल योजनेला पावसामुळे गळती भिंतींना तडे: संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 18:10 IST

इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे

इंदिरानगर : वडाळागाव येथे महापालिकेने उभारलेल्या घरकुल योजनेतील घरकुलामध्ये पावसाच्या पाण्याने गळती लागली असून, निष्कृष्ट दर्जाचे बांधकामामुळे लाभार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वत:चे घरकुल झाल्याचे स्वप्न भंग करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहेवडाळा गावातील मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केला होता. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशी आधार कार्ड रेशन कार्ड कागदपत्रांची तपासणी करून लाभार्थी निवडण्यात आले त्यानंतर शंभर फुटी रस्त्यालगत महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेत दोन वर्षांपूर्वी घरे वाटप करण्यात आले होते. या घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती असून त्यामध्ये सुमारे 720 सदनिका आहेत चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेवटच्या मजल्यावरील छत गळती होऊन संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान होत आहे. सर्वत्र भिंतींना ओलावा आल्यामुळे प्लॅस्टर सुद्धा पडत आहेत. इमारत क्रमांक दोन तीन व चार मध्ये अनेक घरकुलाचे बाथरूम व शौचालयाचे पाणी गळती होऊन सदनिकांमध्ये टपकत आहे. त्यामुळे भिंतींना तडे पडले आहेत. त्यामुळे इमारती कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरकुल घेण्यासाठी नागरिकांनी आपली सारी कमाई लावली. परंतु निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे घरकुलाचे स्वप्न भंग झाल्याचे नागरिकांनी सांगितले. सुमारे350 रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत यापैकी काहीजणांना घरकुल योजनेत घरकुलाची गरज नसतानाही घरे घेतली आहे तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत त्यामुळे घरकुलाचची देखभाल होत नाही. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाºया संबंधित ठेकेदाराकडून घरकुलाची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे

टॅग्स :Nashikनाशिक